Emblem

Ministry of Rural Development
Government of India
Question Bank
SIRD Maharashtra
Question1 : Who is the Cabinet Minister of Rural Development Ministry of GoI?
उएस्तिओन1 :
A: Rahul Gandhi B: Sharad Pawar
C: Jairam Ramesh D: Mani Shankar ayyar
A: राहुल गांधी B: शरद पवार
C: जयराम रमेश D: मणिशंकर अय्यर
Ans: C
Question2 :1. Which animals are beneficial for milk production ?
उएस्तिओन2 :दुग्धव्यसायाकरिता कोणती जनावरे फायदेशीर ठरतात?
A: Cows B: Goats
C: Sheep D: Buffalos
A: गाय B: शेळी
C: मेंढ़ी D: म्हैस
Ans: D
Question3 :Which type of animal house should be ?
उएस्तिओन3 :जनावरांचा गोठा कसा असावा ?
A: High plain B: High deep
C: Deep plain D: Deep high
A: उंच सपाट B: उंच सखोल
C: सखोल सपाट D: सखोल उंच
Ans: A
Question4 :Animal house should be as per following method ?
उएस्तिओन4 :गोठयाची रचना कशी असावी ?
A: Tail to Tail B: Face to Face
C: Separated D: None of these
A: शेपटाकडे शेपुट B: तोंडाकडे तोंड
C: वेगवेगळी जनावरे D: यापैकी नाही
Ans: A
Question5 :When colostrum should be given to newly born calf ?
उएस्तिओन5 :वासरला गाय व्यायल्यानंतर किती तासांनी चीक पाजावा ?
A: Immediate after birth B: One hour
C: Two hours D: Colostrum not given
A: व्यायल्यानंतर लगेचच B: एक तास
C: दोन तास D: चीक पाजू नये
Ans: B
Question6 :Whether there is good effect of applying the lime powder to the horns of animals having body temperature ?
उएस्तिओन6 :गाय बैलास ताप आल्यास शिंगांना चुना लावल्याने फायदा होतो काय ?
A: No effect B: Low down body temperature
C: No any special effect D: None of these
A: काहीही फायदा नाही B: जनावरांचा ताप कमी होतो
C: विशेष फायदा होत नाही D: यातील कोणाताही पर्याय नाही
Ans: A
Question7 :What is milk fever ?
उएस्तिओन7 :दुधाचा ताप म्हणजे काय ?
A: Deficiency of Milk B: Deficiency of calcium in blood
C: Animal having body temperature D: ) None of these
A: दुधाचा अभाव B: रक्तातील कल्शिअमचा असमतोल
C: ताप आल्यास D: यातील कोणाताही पर्याय नाही
Ans: B
Question8 :Identification of age of animals can be done by which of the following ?
उएस्तिओन8 :जनावरांचे वय कसे ओळखावे ?
A: Teeth and horns B: Face
C: Tail D: Eyes
A: दात शींगावरुन B: तोंडावरुन
C: शेपटीवरुन D: डॊळ्यावरुन
Ans: A
Question9 :Mating of males with hens is necessary for egg production ?
उएस्तिओन9 :कोंबड्यांना अंडी देण्य़ाकरीता नर संकराची आवश्यकता असते का ?
A: Yes B: No
C: Some times D: None of these
A: होय B: नाही
C: कधी कधी D: यापैकी काही नाही
Ans: B
Question10 :Certain diseases from animals can spread to human beings ?
उएस्तिओन10 :माणसांना जनावरांपासून काही रोगप्रादुर्भाव होतो काय ?
A: No B: Yes
C: Some times D: None of these
A: नाही B: होय
C: केव्हातरी D: काहीच संबंध नाही
Ans: B
Question11 :Avian Influenza (Bird flu) in birds is caused by which of the following ?
उएस्तिओन11 :बर्ड फ्ल्यू हा रोग पक्षांना कशामुळॆ होतो ?
A: Virus B: Bacteria
C: Parasites D: Deficiency of food
A: विषाणु B: जीवाणू
C: परोपजीवी प्राणी D: खाद्याचा अभाव
Ans: A
Question12 :At what age a ram is fit for breeding ?
उएस्तिओन12 :पैदासीच्या बोकडाचे वय काय असावे ?
A: Three years B: Five years
C: Two years D: Four years
A: तीन वर्ष B: पाच वर्ष
C: दोन वर्ष D: चार वर्ष
Ans: A
Question13 :One male is sufficient for how much goats ?
उएस्तिओन13 :एक बोकड किती शेळ्य़ांसाठी ठेवावा ?
A: Ten B: Fifteen
C: Five D: Twenty five
A: १० शेळ्या B: १५ शेळ्या
C: ५ शेळ्या D: २५ शेळ्या
Ans: D
Question14 :What happens when buffalo comes on heat ?
उएस्तिओन14 :म्हैस माजावर आल्यावर काय होते ?
A: Less milk production B: More milk production
C: Nothing happens D: Milk consistency changes
A: दूध उत्पादन कमी होते B: दूध वाढ्ते
C: काही फरक पड्त नाही D: दूध पातळ होते
Ans: A
Question15 :Why the milk is low consistent in rainy season ?
उएस्तिओन15 :पावसाळ्यात जनावरांचे दूध पातळ का होते ?
A: Feeding only green fodder B: Not feeding green fodder
C: Feeding roughages D: Not feeding roughages
A: फक्त हीरवा चारा दिल्याने B: हीरवा चारा न दिल्याने
C: वाळ्लेला चारा दिल्याने D: वाळ्लेला चारा न दिल्याने
Ans: A
Question16 :Whether sugarcane tops are fed to animals ?
उएस्तिओन16 :जनावरांना उसाचे वाढ खावायास द्यावेत किंवा कसे ?
A: Low quantity B: More quantity
C: Not fed D: Sometimes
A: कमी प्रमाणात B: ज्यादा प्रमाणात
C: देउ नये D: कधीतरी
Ans: C
Question17 :What is the ratio of dry matter and water in animal nutrition ?
उएस्तिओन17 :जनावरांच्या आहारात कोरडा भाग आणि पाणी किती असावे ?
A: 1:5 B: 1:10
C: 1:3 D: 1:1
A: १:५ B: १:१०
C: १:३ D: १:१
Ans: C
Question18 :Which management is more useful for higher egg production ?
उएस्तिओन18 :अधिक अंडी उत्पादनाकरिता कोंबडी व्यवस्थापनाची कोणती पध्दत चांगली आहे ?
A: Deeplittre system B: Free range system
C: cage system D: None of these
A: गादी पध्दत B: परस पध्दत
C: पिंजरा पध्दत D: यातील नाही
Ans: C
Question19 :At what time artificial insemination is done in animals ?
उएस्तिओन19 :जनावरांमध्ये कृत्रीम रेतन कोणत्या वेळी करावे ?
A: morning B: After noon
C: Night D: Morning and evening
A: सकाळी B: दुपारी
C: रात्री D: सकाळी-सायंकाळी
Ans: D
Question20 :What symptoms are seen when a cow is in heat ?
उएस्तिओन20 :गाय माजावर असताना काय लक्षणे दिसतात ?
A: Frequent urination B: running
C: sitting D: Body temperature
A: हंबरते, सतत लघवी करते B: पळ्ते
C: बसून रहाते D: ताप येतो
Ans: A
Question21 :What is animal’s body temperature ?
उएस्तिओन21 :जनावरांच्या शरीराचे तापमान किती असावे ?
A: 101.5 F B: 99.5 F
C: 105.5 F D: 103.5 F
A: १०१.५ ऎफ B: ९९.५ ऎफ
C: १०५.५ ऎफ D: १०३.५ ऎफ
Ans: A
Question22 :What is the quantity of cholesterol in egg yolk ?
उएस्तिओन22 :अंड्याच्या पिवळ्या बलकामधील चरबीचे प्रमाण किती असते ?
A: 250mg B: 230 mg
C: 213 mg D: 210 mg
A: २५० मिग्र B: २३० मिग्र
C: २१३ मिग्र D: २१० मिग्र
Ans: C
Question23 :What is the reason of colouration of eggshell ?
उएस्तिओन23 :कोंबड्याच्या अंड्याच्या कवचाला रंग का प्राप्त होतो ?
A: Male mating B: Faulty feed
C: Hereditary D: Air
A: नर संकरामुळे B: खाद्यामधील दोष
C: अनुवांशिकता D: हवेमुळे
Ans: C
Question24 :Maximum milk production is recorded in which country ?
उएस्तिओन24 :जगात सर्वात जास्त दूध उत्पादन कोणत्या देशात होते ?
A: Denmark B: England
C: America D: India
A: डेन्मार्क B: इंग्लंड
C: अमेरीका D: भारत
Ans: D
Question25 :What is annual milk production in India ?
उएस्तिओन25 :भारतातील वार्षिक दूध उत्पादन किती आहे ?
A: 100 Mill. tons B: 90 Mill. tons
C: 95 Mill. tons D: 105 Mill. tons
A: १०० कोटि ट्न B: ९० कोटि ट्न
C: ९५ कोटि ट्न D: १०५ कोटि ट्न
Ans: B
Question26 :Which production gives more income for animal husbandry sector ?
उएस्तिओन26 :पशुसंवर्धन विभागामधून कशापासून जास्त उत्पन्न मिळ्ते ?
A: Poultry production B: Milk production
C: wool production D: Manure production
A: कुकुट्पालन B: दुग्धउत्पादन
C: लोकरउत्पादन D: खतउत्पादन
Ans: B
Question27 :At what age egg production starts in hens ?
उएस्तिओन27 :कोंबड्या कोणत्या वयात अंडी देण्यास सुरुवात करतात ?
A: 15 to 16 weeks B: 20 to 22 weeks
C: 18 to 19 weeks D: 25 to 26 weeks
A: १५-१६ आठवडे B: २०-२२ आठवडे
C: १८-१९ आठवडे D: २५-२६ आठवडे
Ans: B
Question28 :1When was woman and child welfare department established ?
उएस्तिओन28 :महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाची स्थापना केव्हा झाली ?
A: 1993 B: 1995
C: 1994 D: 1960
A: १९९३ B: १९९५
C: १९९४ D: १९६०
Ans: A
Question29 :When was woman policy declared ?
उएस्तिओन29 :महाराष्ट्रमध्ये महिला धोरण केव्हा जाहीर झाले ?
A: 1993 B: 1990
C: 1997 D: 1960
A: १९९३ B: १९९०
C: १९९७ D: १९६०
Ans: A
Question30 :When the nomenclature woman and child welfare was converted into woman and child development ?
उएस्तिओन30 :महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाचे नाव बद्लून महिला व बालविकास केव्हा करण्यात आले ?
A: 1992 B: 1999
C: 2000 D: 1975
A: १९९२ B: १९९९
C: २००० D: १९७५
Ans: B
Question31 :After 1993, when was women’s policy amended ?
उएस्तिओन31 :१९९३ नंतर महिला धोरणामध्ये सुधारणा केव्हा करण्यात आली ?
A: 2004 B: 2002
C: 2001 D: 2000
A: २००४ B: २००२
C: २००१ D: २०००
Ans: C
Question32 :How many services are provided to beneficiaries in ICDS ?
उएस्तिओन32 :आयसीडीएस मार्फत लाभार्थ्याना किती सेवा पुरविल्या जातात ?
A: 3 B: 6
C: 4 D: 5
A: B:
C: D:
Ans: B
Question33 :How much financial assistance is given by Government for intercaste marriages ?
उएस्तिओन33 :आंतरजातीय विवाहित जोड्प्यांना शासनामार्फत एकूण प्रोत्साहनपर अर्थसहाय्य किती दिले जाते ?
A: 30000 B: 15000
C: 40000 D: 50000
A: ३०००० B: १५०००
C: ४०००० D: ५००००
Ans: B
Question34 :On which day birth anniversary of Savitribai Phule is celebrated ?
उएस्तिओन34 :सावित्रीबाई फुले जयंती कोणत्या दिवशी असते ?
A: 30 December B: 21 May
C: 13 January D: 3 January
A: ३० डिसेंबर B: २१ मे
C: १३ जानेवारी D: ३ जानेवारी
Ans: D
Question35 :In which period de-addiction (prohibition) programme is arranged ?
उएस्तिओन35 :व्यसनमुक्ती कार्यक्रम कोणत्या दिवशी आयोजित केला जातो ?
A: 2 to 8 October B: 12-13 January
C: 15-17 December D: 20-25 November
A: २ ते ८ ऑक्तोबर B: १२ ते १३ जानेवारी
C: १५ ते १७ डीसेंबर D: २० ते २५ नोव्हेंबर
Ans: A
Question36 :From which year ‘Shahu Phule Ambedkar Dalit Vasti Vikas Sudharna’ has been started ?
उएस्तिओन36 :शाहु फुले आंबेडकर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियान केव्हापासून सुरु करण्यात आले ?
A: 2005-06 B: 2006-07
C: 2007-08 D: 2004-05
A: २००५-०६ B: २००६-०७
C: २००७-०८ D: २००४-०५
Ans: B
Question37 :What is full name of Sant Gadge Baba ?
उएस्तिओन37 :संत गाडगेबाबा यांचे पुर्ण नाव ?
A: Debuji Ramrao Janorkar B: Deguji Ramrao Janorkar
C: Debuji Zingraji Janorkar D: Debuji Mahadev Sonarkar
A: डेबुजी रामराव जाणोरकर B: डेगुजी रामराव जाणोरकर
C: डेंबुजी झिंगराजी जाणोरकर D: डेंबुजी महादेव सोनारकर
Ans: C
Question38 :Who is the founder of Local Self Government ?
उएस्तिओन38 :स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक ?
A: Lord Dulhousi B: Lord Ripan
C: Lord Litten D: Lord Kazan
A: लाँर्ड डलहौसी B: लाँर्ड रिपन
C: लाँर्ड लिट्न D: लाँर्ड कझन
Ans: B
Question39 :On which number Maharashtra State stands in HDI in the 2002 report ?
उएस्तिओन39 :मानव विकास निर्देशांकानुसार महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ?
A: First B: Second
C: third D: fourth
A: पहिला B: दुसरा
C: तिसरा D: चौथा
Ans: D
Question40 :How many objectives of ICDS ?
उएस्तिओन40 :आयसीडीएस योजनेची उद्दिष्टे किती
A: 10 B: 4
C: 5 D: 6
A: १० B:
C: D:
Ans: C
Question41 :How many minimum members required to form a Self Help Group ?
उएस्तिओन41 :स्वंसहाय्यता बचत गटात दारिद्रय रेषेखालील कमीत कमी किती सदस्य असावेत ?
A: 10 B: 20
C: 40 D: 5
A: १० B: २०
C: ४० D:
Ans: A
Question42 :How much revolving fund does the SHG get ?
उएस्तिओन42 :बचत गटाला किती हजारांचे खेळ्ते भांडवल मिळु शकते ?
A: 25 B: 30
C: 40 D: 15
A: २५ B: ३०
C: ४० D: १५
Ans: A
Question43 :Which is the free source of ‘D’ vitamin ?
उएस्तिओन43 :ड जीवनसत्वाचा मोफत स्त्रोत कोणता ?
A: Green vegetables B: drinking water
C: sun light D: milk and fruits
A: पालेभाज्या B: पिण्याचे पाणी
C: सुर्यप्रकाश D: दुध व फळे
Ans: C
Question44 :Which is the period of physical, mental and social development of children ?
उएस्तिओन44 :मुलांच्या शारिरीक व मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकासाचा काळ कोणता ?
A: 0-2 Yrs B: 6-10 Yrs
C: 10-18 Yrs D: 0-6 Yrs
A: ० ते २ वर्षे B: ६ ते १० वर्षे
C: १० ते १८ वर्षे D: ० ते ६ वर्षे
Ans: D
Question45 :What is still birth ?
उएस्तिओन45 :ऊपजत म्रुत्यु कशाला म्हणतात ?
A: Death after one hour of birth B: Death after one month of birth
C: Death after seven days of birth D: Death with no breathing at the time of birth
A: जन्मानंतर १ तासाने म्रुत्यु B: जन्मानंतर १ महिन्याने म्रुत्यु
C: जन्मानंतर ७ दिवसाने म्रुत्यु D: जन्मत: एकही श्वास न घेता म्रुत्यु
Ans: D
Question46 :What type of education is given to Anganwadi child ?
उएस्तिओन46 :अंगणवाडीच्या मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते ?
A: Foundation B: Basic
C: Primary D: non formal education
A: पायाभुत B: मुलभुत
C: प्राथमिक D: अनौपचारिक
Ans: D
Question47 :What is the age of retirement for Anganwadi workers ?
उएस्तिओन47 :अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनी सेवा कोणत्या वर्षापर्यत चालू ठेवता येतात ?
A: 65 B: 50
C: 58 D: no specific age
A: ६५ B: ५०
C: ५८ D: यापैकी नाही
Ans: A
Question48 :Which diseases are prevented by triple vaccine ?
उएस्तिओन48 :त्रिगुणी किंवा ट्रिपल लस म्हणजे खालील पैकी तीन आजारासाठी प्रतिबंधक लस आहे ?
A: Tetanus, Polio, Diphtheria B: Swine flu, Diphtheria, Tetanus
C: Diphtheria, Pertussis, tetanus D: Tuberculosis, Diphtheria, Portussis
A: पोलिओ, घटसर्प, धनुर्वात B: स्वाइन फ्ल्यु, घटसर्प, धनुर्वात
C: डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात D: क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला
Ans: C
Question49 :When did Integrated Child Development Scheme start ?
उएस्तिओन49 :एकात्मिक बालविकास सेवा योजनेची सुरुवात केव्हा झाली ?
A: 2 October 1970 B: 2 October 1972
C: 2 October 1907 D: 2 October 1975
A: २ ऑक्तोबर १९७० B: २ ऑक्तोबर १९७२
C: २ ऑक्तोबर १९०७ D: २ ऑक्तोबर १९७५
Ans: D
Question50 :For which area ICDS scheme is implemented ?
उएस्तिओन50 :एकात्मिक बालविकास योजना कोणत्या भागासाठी राबविली जाते ?
A: urban B: rural
C: tribal D: All
A: शहरी B: ग्रामीण
C: आदिवासी D: वरील सर्व
Ans: D
Question51 :Which death is known as infant mortality death ?
उएस्तिओन51 :कोणता म्रुत्यु बालम्रुत्यु म्हणुन ओळ्खतात ?
A: Death within one year from birth B: Death within three years from birth
C: Death within five years from birth D: Death within six years from birth
A: जन्मल्यापासुन १ वर्षाच्या आतील B: जन्मल्यापासुन ३ वर्षाच्या आतील
C: १ ते ५ वर्षाच्या आतील D: जन्मल्यापासुन ६ वर्षाच्या आतील
Ans: A
Question52 :Who is the secretary of village level Birth-death registration committee?
उएस्तिओन52 :गावपातळीवर कार्यरत असलेल्या जन्म म्रुत्यु समितीच्या सचिवपदी कोण असते ?
A: Anganwadi worker B: Health worker
C: Gramsevak D: Block Development Officer
A: अंगणवाडी कार्यकर्ती B: आरोग्य कर्मचारी
C: ग्रामसेवक D: बीडीओ
Ans: A
Question53 :What minimum percentage of amount should be spent on child and women development?
उएस्तिओन53 :ग्रामपंचायतीमध्ये महिला व बालकांच्या विकासाकरिता कमीत कमी किती रक्क्म खर्च करणे आवश्यक आहे ?
A: 15% B: 10%
C: 30% D: 25%
A: १५% B: १०%
C: ३०% D: २५%
Ans: B
Question54 :Which group of children are weighed under Anganwadi ?
उएस्तिओन54 :अंगणवाडी कार्यक्षेत्रात कोणत्या वयोगटातील मुलांची वजने घेतात ?
A: 3 to 6 B: 0 to 6
C: 0 to 3 D: 1 to 6
A: ३ ते ६ B: ० ते ६
C: ० ते ३ D: १ ते ६
Ans: B
Question55 :What should be the monthly gain in weight of the child of age 0 to 6 month ?
उएस्तिओन55 :जन्मापासुन ६ महिन्यापर्यंत बाळाची वाढ दरमहा किती ग्रँमने होते ?
A: 600 to 800 B: 150 to 200
C: 300 to 400 D: 50 to 100
A: ६०० ते ८०० B: १५० ते २००
C: ३०० ते ४०० D: ५० ते १००
Ans: A
Question56 :Which is appropriate age group for pre-school education ?
उएस्तिओन56 :अंगणवाडीमध्ये अनौपचारिक शिक्षणासाठी मुलांचा योग्य वयोगट कोणता ?
A: 2 to 5 B: 0 to 6
C: 3 to 6 D: 1 to 3
A: २ ते ५ B: ० ते ६
C: ३ ते ६ D: १ ते ३
Ans: C
Question57 :What should be minimum weight and height of baby girl at the time of birth ?
उएस्तिओन57 :जन्मत: मुलीचे वजन व उंची किती असावी ?
A: weight 3.200 Height 40 cm B: weight 3.400 height 39 cm
C: weight 3.600 height 29 cm D: weight 3.200 height 43 cm
A: वजन ३.२०० उंची ४९ सेमी B: वजन ३.४०० उंची ३९ सेमी
C: वजन ३.६०० उंची २९ सेमी D: वजन ३.२०० उंची ४३ सेमी
Ans: A
Question58 :What should be minimum weight and height of baby boy at the time of birth ?
उएस्तिओन58 :जन्मत: मुलाचे वजन व उंची किती असावी ?
A: weight 3.400 height 29 cm B: weight 3.600 height 29 cm
C: weight 3.300 height 50 cm D: weight 3.300 height 29 cm
A: वजन ३.४०० उंची २९ सेमी B: वजन ३.६०० उंची २९ सेमी
C: वजन ३.३०० उंची ५० सेमी D: वजन ३.३०० उंची २९ सेमी
Ans: C
Question59 :What should be given to child at the time of dysentery ?
उएस्तिओन59 :जुलाब झाल्यास बाळाला काय द्यावे ?
A: salt, sugar, water B: salt , jaggary, water
C: honey, sugar, water D: lemon, sugar, water
A: मीठ, साखर, पाणी B: मीठ, गुळ, पाणी
C: मध, साखर, पाणी D: लिंबू, साखर, पाणी
Ans: A
Question60 :Which mineral deficiency causes thyroid ?
उएस्तिओन60 :गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
A: Proteins B: Vitamin
C: Calcium D: Iodin
A: प्रथिने B: जीवनसत्त्व
C: क्यलशिअम D: आयोडीन
Ans: D
Question61 :Which vitamins is present in wheat bran ?
उएस्तिओन61 :गव्हाच्या कोंड्यात कोणते जीवनसत्त्व असते ?
A: A B: C
C: B D: E
A: B:
C: D:
Ans: C
Question62 :Which disease is caused due to deficiency of Iron ?
उएस्तिओन62 :आहारामध्ये लोहाच्या आभावाने कोणता आजार होतो ?
A: Animia B: Beriberry
C: Thyroid D: Night blindness
A: रक्तक्षय B: बेरीबेरी
C: गलगंड D: रातआंधळेपणा
Ans: A
Question63 :Which is the best source of protein?
उएस्तिओन63 :सर्वात जास्त प्रथिने कशापासुन मिळ्तात ?
A: pulsegrain B: milk
C: grain D: soyabeen
A: कड्धान्य B: दूध
C: डाळी D: सोयाबीन
Ans: D
Question64 :Which vitamin is in abundance in leaves of drumstick ?
उएस्तिओन64 :शेवग्याच्या पाल्यामध्ये कोणते जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते ?
A: C B: B
C: A D: E
A: B:
C: D:
Ans: A
Question65 :What is the ideal percentage of hemoglobin in women ?
उएस्तिओन65 :महिलांच्या शरिरात हिमोग्लोबीनचे प्रमाण किती असावे ?
A: 10 to 12 B: 8 to 12
C: 11 to 15 D: 12 to 16
A: १० ते १२ B: ८ ते १२
C: ११ ते १५ D: १२ ते १६
Ans: A
Question66 :When breast feeding should be started after child birth ?
उएस्तिओन66 :बाळाच्या जन्मानंतर स्तनपान केव्हा करावे ?
A: before half an hour B: after two days
C: after three days D: after seven days
A: अर्ध्या तासानंतर B: दोन तासानंतर
C: तीन दिवसानंतर D: सात दिवसानंतर
Ans: A
Question67 :In which quoshiorkar & marasmus diseases is the deficiency ?
उएस्तिओन67 :सुकटी आणि सुजवटी ह्या रोगामध्ये खालील गोष्टीचा अभाव असतो ?
A: protein B: carbohydrate
C: protein & carbohydrate D: nothing of these
A: प्रथिने B: उष्मांक
C: प्रथिने व उष्मांक D: यापैकी काही नाही
Ans: C
Question68 :The age of adolescent means the age between –
उएस्तिओन68 :किशोरावस्था म्हणजे नक्की कोणता वयोगट ?
A: 11 to 18 B: 15 to 18
C: 10 to 19 D: 18 to 21
A: ११ ते १८ B: १५ ते १८
C: १० ते १९ D: १८ ते २१
Ans: A
Question69 :In which year Marathi language becomes the language of gazaette for Maharashtra ?
उएस्तिओन69 :कोणत्या वर्षी महाराष्ट्राची राजभाषा मराठी झाली ?
A: 1960 B: 1965
C: 1993 D: 1961
A: १९६० B: १९६५
C: १९९३ D: १९६१
Ans: B
Question70 :In which year central government introduced National Bio Gas development scheme by Central Government ?
उएस्तिओन70 :राष्ट्रीय बायोगँस विकास योजना कोणत्या वर्षापासुन केन्द्र शासनामार्फत सुरु करण्यात आली ?
A: 1987 B: 1983
C: 1982 D: 1987
A: १९८७ B: १९८३
C: १९८२ D: १९८७
Ans: C
Question71 :Week of National Nutrition food is celebrated during -------
उएस्तिओन71 :राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो ?
A: 1 to 7 August B: 1 to 7 September
C: 2 to 8 October D: none of this
A: १ ते ७ ऑगस्ट B: १ ते ७ सप्टेंबर
C: २ ते ८ ऑक्तोबर D: यापैकी नाही
Ans: B
Question72 :Which is the oral vaccine given for measles ?
उएस्तिओन72 :गोवर सोबत कोणत्या जीवनसत्वाचा डोस दिला जातो ?
A: C B: D
C: B D: A
A: B:
C: D:
Ans: D
Question73 :When did commission for women establish ?
उएस्तिओन73 :महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली ?
A: 30 January 1992 B: 13 January 1992
C: 30 December 1992 D: 31 January 1992
A: ३० जानेवरी १९९२ B: १३ जानेवरी १९९२
C: ३० डिसेंबर १९९२ D: ३१ जानेवरी १९९२
Ans: D
Question74 :Which rights did women get from commission for women ?
उएस्तिओन74 :महिला आयोगामुळे महिलांना कोणते अधिकार मिळाले आहेत ?
A: Constitutional B: Judicial
C: a & b both of these D: nothing of these
A: संवैधानिक B: न्यायिक
C: अ व ब दोन्हीही D: यापैकी नाही
Ans: C
Question75 :When the Hindu Succession Act came ?
उएस्तिओन75 :हिंदु उत्तराधिकार कायदा केव्हा सुरु झाला ?
A: ???? B: 1950
C: 1965 D: 1952
A: १९५६ B: १९५०
C: १९६५ D: १९५२
Ans: A
Question76 :According to Indian penal code under which clause punishment is gived for sexual harassment ?
उएस्तिओन76 :भारतीय दंडसंहितेअंतर्गत कोणत्या कलमानुसार लैंगिक गुन्ह्यासंबंधात शिक्षा होते ?
A: clause 375 and 360 B: clause 351 and 373
C: clause 375 and 373 D: clause 373 and 363
A: कलम ३७५ व ३६० B: कलम ३५१ व ३७३
C: कलम ३७५ व ३७३ D: कलम ३७३ व ३६३
Ans: C
Question77 :According to Indian penal code under which clause punishment is given for molestation ?
उएस्तिओन77 :स्त्रियांचा विनयभंग करणा-यांना भारतीय दंड्संहिते अंतर्गत कोणत्या कलमानुसार शिक्षेची तरतूद आहे ?
A: clause 360 B: clause 354
C: clause 352 D: clause 351
A: कलम ३६० B: कलम ३५४
C: कलम ३५२ D: कलम ३५१
Ans: B
Question78 :Which type of protection is given by domestic violence act ?
उएस्तिओन78 :कौटुंबिक छ्ळ (महिला संरक्षण) प्रतिबंध कायदा काय देतो ?
A: family protection to women B: social and financial protection to women
C: physical protection to women D: All a, b & c
A: स्त्रियांना कौटुंबिक संरक्षण B: स्त्रियांना सामाजिक व आर्थिक संरक्षण
C: स्त्रियांना शारिरीक संरक्षण D: वरील सर्व
Ans: D
Question79 :Who can be the beneficiary for the Central Government’s Scheme Sabala ?
उएस्तिओन79 :केंद्रशासना मार्फत सबला हि योजना कोणासाठी आहे ?
A: Age-group 19 to 45 B: Age group 15 to 35
C: Age group 11 to 18 D: none of this
A: १९ ते ४५ वयोगटातील महिला B: १५ ते ३५ वयोगटातील महिला
C: ११ ते १८ वयोगटातील अल्पवयीन मूली D: यापैकी काही नाही
Ans: C
Question80 :Which family is eligible beneficiary for Savitribai Phule Kanya Kalayan Reward scheme ?
उएस्तिओन80 :खालीलपैकी सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेचे पात्र लाभार्थी कोणते ?
A: A BPL family have done F.P. operation after 1 or 2 girl child B: A APL family have done F.P. operation after 1 or 2 girl child
C: A APL family have done F.P. after 1 girl child D: A APL family have done F.P. after 2 girl child
A: १ किंवा २ मुलींवर शस्त्रक्रिया केलेले बीपीएल कुटुंब B: १ किंवा २ मुलींवर शस्त्रक्रिया केलेले एपीएल कुटुंब
C: १ मुलींवर शस्त्रक्रिया केलेले एपीएल कुटुंब D: २ शस्त्रक्रिया केलेले एपीएल कुटुंब
Ans: A
Question81 :Which standard girls are eligible for Balika Shiksha Protsahan Yojana (BSPY) BY Central Government ?
उएस्तिओन81 :केन्द्रशासन पुरस्क्रुत बालिका शिक्षा प्रोत्साहन योजना (बीएसपीवाय) कोणत्या ईयत्तेत शिकणा-यांना मुलींसाठी लागू आहे ?
A: 6th std B: 9th std
C: 5th std D: 4th std
A: ६ वी B: ९ वी
C: ५ वी D: ४ थी
Ans: B
Question82 :Who was the first speaker of Loksabha ?
उएस्तिओन82 :लोकसभेचे पहिले सभापती कोण ?
A: Dr.Radhakrishnan B: Yashwantrao Chavan
C: Vasantrao Naik D: G.V. Mawalkar
A: डा सर्वपल्ली राधाक्रुष्णन B: यशवंतराव चव्हाण
C: वसंतराव नाईक D: ग.वा. मावळ्कर
Ans: D
Question83 :Which city is known as ‘Queen of Arabian’ ocean ?
उएस्तिओन83 :खालील शहराला अरबी समुद्राची राणी म्हणून सबोधले जाते ?
A: Bangrool B: Kochi
C: Jaipur D: Manipur
A: बंगरुल B: कोची
C: जयपूर D: मणिपूर
Ans: B
Question84 :Where is National Defense Academy ?
उएस्तिओन84 :राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कुठे आहे ?
A: Khadki, Pune B: Khadakwadi, Pune
C: Sinhagad, Pune D: Khadakwasla, Pune
A: खड्की, पुणे B: खडकवाडी, पुणे
C: सिंहगड, पुणे D: खडकवासला, पुणे
Ans: D
Question85 :Which is National song of India ?
उएस्तिओन85 :भारतातील कोणत्या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे ?
A: Jan gan man B: Balsagar bharat hovo
C: Raghupati raghav rajaram D: Vandemataram
A: जण गण मन B: बलसागर भारत होवा
C: रघुपती राघव राजा राम D: वंदेमातरम
Ans: D
Question86 :Which was the first state opting for Panchyat Raj System ?
उएस्तिओन86 :पंचायतराज पध्द्तीचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते ?
A: Gujrat B: Ahmedabad
C: Maharashtra D: Rajasthan
A: गुजरात B: अहमदाबाद
C: महाराष्ट्र D: राजस्थान
Ans: D
Question87 :Who is the founder of Aeroplane ?
उएस्तिओन87 :विमानाचा शोध कोणी लावला ?
A: Right bandhu B: Mac Milan
C: Galilio D: Stiphenson
A: राईट बंधु B: मँक मिलन
C: गँलिलियो D: स्टीफन्सन
Ans: A
Question88 :Who is first woman president of Akhil Bhartiya Sahitya Sammelan ?
उएस्तिओन88 :अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ?
A: Anutai Wagh B: Kusumavati Deshpande
C: Anandibai Joshi D: Lalita Pawar
A: अनुताई वाघ B: कुसुमावती देशपांडे
C: आनंदीबाई जोशी D: ललीता पवार
Ans: B
Question89 :1. Maharashtra ZP.PS Act 1961 has come into existence based on the recommendations of the committee under the chairmanship of ----------- ?
उएस्तिओन89 :महाराष्ट्र पंचायत समिती व ज़िल्हा परिषद कायदा, १९६१ --------- समितीच्या शिफारशींवर अधारलेला आहे
A: Sadik Ali B: P.B. Patil
C: Rajkumar Zutshi D: Vasantrao Naik
A: सादिक अली B: पी बी पाटिल
C: राजकुमार झुत्सी D: वसंतराव नाईक
Ans: D
Question90 :Which is the odd-pair ?
उएस्तिओन90 :खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही ?
A: Grampanchayat-Gramsevak B: Panchayat Samiti – BDO
C: ZP – CEO D: ZP - Tahasildar
A: ग्रामपंचायत - ग्रामसेवक B: पंचायत समिती - गटविकास अधिकारी
C: जिल्हा परिषद - मुख्य कार्यकारी अधिकारी D: जिल्हा परिषद - तहसिलदार
Ans: D
Question91 :On which principle the concept of Local Self Government is based ?
उएस्तिओन91 :भारतातील स्थनिक स्वराज्याची संकल्पना ------------- तत्वावर अधारलेली आहे
A: Democracy B: Centralised Power Policy
C: Family Rule D: Dictatorship
A: लोकशाही B: एकाधिकारशाही
C: कौटुंबिक D: हुकुमशाही
Ans: A
Question92 :Who is the pioneer of Local Self Government in India ?
उएस्तिओन92 :भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात ?
A: Lord Rippon B: Lord Meyo
C: Lord Canning D: Lord Mountbaton
A: लौर्ड रिपन B: लौर्ड मेयो
C: लौर्ड क्यँनिंग D: लौर्ड माउंटबँटन
Ans: A
Question93 :Which is the main objective / motto of Panchayat Raj system ?
उएस्तिओन93 :पंचायतराज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता ?
A: Economic Power B: Decentralised Democracy
C: Administrative Education D: Rural Development
A: आर्थिक स्वावलंबन B: लोकशाही विकेंद्रीकरण
C: प्रशासकीय शिक्षण D: ग्राम विकास
Ans: B
Question94 :How many Gram Sabhas are mandatory in Maharashtra ?
उएस्तिओन94 :ग्रामसभेच्या बैठका वर्षातुन किमान ------------ वेळेस घेतल्या जातात
A: Four B: Three
C: Two D: Six
A: चार B: तीन
C: दोन D: सहा
Ans: A
Question95 :Which body sanctions the budget of Grampanchayat ?
उएस्तिओन95 :ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?
A: Zilla Parishad B: Panchayat Samiti
C: Gramsabha D: Gram Panchayat Body
A: जिल्हा परीषद B: पंचायत समिती
C: ग्रामसभा D: ग्रामपंचायत सदस्य मंडळ
Ans: B
Question96 :Which is the authority notifying wards in Gram Panchayat ?
उएस्तिओन96 :ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ?
A: Tahasildar B: Dy. Collector
C: State Election Commission D: Collector
A: तहसीलदार B: उपजिल्हाधिकारी
C: राज्य निर्वाचन आयोग D: जिल्हाधिकारी
Ans: A
Question97 :What maximum duration is allowed between two meeting of Gram Panchayat ?
उएस्तिओन97 :ग्रामपंचायतीच्या दोन बैठकीत किती कमाल अंतर असावे ?
A: Three months B: Six months
C: One month D: Two months
A: तीन महिने B: सहा महिने
C: एक महिना D: दोन महिने
Ans: C
Question98 :Following authority has the power to give decision if there is any dispute regarding the validity of election of chairman of Panchayat Samiti ?
उएस्तिओन98 :पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत वाद निर्माण झाल्यास निर्णय देण्याचा अधिकार ------------- यांना आहे
A: Addl. Commissioner (Revenue) B: Divisional Commissioner
C: Collector D: Tahsildar
A: आतिरिक्त आयुक्त (महसूल) B: विभागीय आयुक्त
C: जिल्हाधिकारी D: तहसिलदार
Ans: B
Question99 :Who is the Chief Executive officer of Panchayat Samiti ?
उएस्तिओन99 :पंचायतसमितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण ?
A: Tahasildar B: BDO
C: Officer of Panchayat Samiti D: President of ZP
A: तहसिलदार B: गट विकास अधिकारी
C: पंचायत समितीचा अधिकारी D: जिल्हा परिषदेचा अध्यक्ष
Ans: B
Question100 :Who can dissolve ZP ?
उएस्तिओन100 :जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास असतो ?
A: President of ZP B: Central Government
C: State Government D: CEO
A: जिल्हा परिषदेचा अध्यक्ष B: केन्द्रशासन
C: राज्यशासन D: मुख्य कार्यकारी अधिकारी
Ans: C
Question101 :The President of ZP submits his/her resignation to ----------- ?
उएस्तिओन101 :जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा --------- यांना सादर करतो
A: Collector B: Divisional Commissioner
C: Chief Minister D: CEO
A: जिल्हाधिकारी B: विभागीय आयुक्त
C: मुख्यमंत्री D: मुख्य कार्यकारी अधिकारी
Ans: B
Question102 :Drawing & disbursing the funds from District Fund is the duty of --------- ?
उएस्तिओन102 :जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतुन पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे हे ---------यांचे कर्तव्य आहे
A: Collector B: CEO
C: Revenue officer D: Dy. CEO
A: जिल्हाधिकारी B: मुख्य कार्यकारी अधिकारी
C: महसूल अधिकारी D: उपमुख्य कार्यकारी अधिकारी
Ans: B
Question103 :Which of the following statements is not correct ?
उएस्तिओन103 :खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?
A: President of ZP can attend the meetings of PS B: CEO of ZP has control over BDO
C: Tahasildar can attend the meeting of PS D: BDO has control over administration of Gram Panchayat
A: जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समित्यांच्या बैठकांना हजर राहू शकतो B: गट विकास अधिका-यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-याचे नियंत्रण असते
C: पंचायत समितीच्या बैठकांना तहसीलदार हजर राहू शकतो D: गट विकास अधिकारी ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो
Ans: C
Question104 :Who has the power to take disciplinary action against president of ZP ?
उएस्तिओन104 :जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कोणास आहे ?
A: CEO B: Rural Development Department
C: Divisional Commissioner D: Collector
A: मुख्य कार्यकारी अधिकारी B: ग्रामीण विकास विभाग
C: विभागीय आयुक्त D: जिल्हाधिकारी
Ans: C
Question105 :In Maharashtra ZP has minimum ---------- members ?
उएस्तिओन105 :महाराष्ट्रात जिल्हा परिषदेकरिता कमीत कमी किती सभासद असावे लागतात ?
A: 20 B: 50
C: 60 D: 80
A: २० B: ५०
C: ६० D: ८०
Ans: B
Question106 :What is the % of seats are reserved for OBCs in Grampanchayat ?
उएस्तिओन106 :ग्रामपंचायतीत इतर मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव असतात ?
A: 33% B: 27%
C: 50% D: 15%
A: ३३% B: २७%
C: ५०% D: १५%
Ans: B
Question107 :In Maharashtra which districts do not have ZP ?
उएस्तिओन107 :महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही ?
A: Mumbai & Pune B: Mumbai & Mumbai Suburban
C: Nagpur & Pune D: Mumbai Suburban & Nagpur
A: मुंबई आणि पुणे B: मुंबई व मुंबई उपनगर
C: नागपूर व पुणे D: मुंबई उपनगर व नागपूर
Ans: B
Question108 :Who among the following does not elect members of legislative council ?
उएस्तिओन108 :खालीलपैकी कोण विधानपरिषद सदस्यांना निवडून देत नाही ?
A: Members of GP B: Graduates
C: Teachers & Intermediate schools D: MLAs
A: ग्रामपंचायत सदस्य B: पदवीधर
C: माध्यमिक शाळांतील शिक्षक D: विधानसभा सदस्य
Ans: A
Question109 :Who is the secretary of GP ?
उएस्तिओन109 :ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
A: Sarpanch B: Gramsevak
C: BDO D: CEO
A: सरपंच B: ग्रामसेवक
C: गटविकास अधिकारी D: मुख्य कार्यपालन अधिकारी
Ans: B
Question110 :Panchyat Raj was the dream of -------------
उएस्तिओन110 :पंचायत राज हे कोणाचे स्व्प्न होते ?
A: Mahatma Gandhi B: Lord Rippon
C: Padit Nehru D: Vasantrao Naik
A: महात्मा गांधी B: लॉर्ड रिपन
C: पंडित नेहरु D: वसंतराव नाईक
Ans: A
Question111 :73rd constitutional amendment is related to which of the following things ?
उएस्तिओन111 :७३ वी घटनादुरुस्ती हि खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ?
A: Women will have 33% reservation in PRIs B: Women will have reservation in Jobs
C: Women will have 33% reservation in urban local bodies D: None of them above
A: पंचायतराज स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ३३% आरक्षण B: महिलांना नोकरीत आरक्षण
C: महिलांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३% आरक्षण D: वरीलपैकी काहीही नाही
Ans: A
Question112 :What is the tenure of Panchayat Samittee ?
उएस्तिओन112 :पंचायत समितीचा कार्यकाल किती ?
A: 3 years B: 4 years
C: 5 years D: 6 years
A: ३ वर्ष B: ४ वर्ष
C: ५ वर्ष D: ६ वर्ष
Ans: C
Question113 :Panchayat Raj was initiated in the year ---------- in Maharashtra ?
उएस्तिओन113 :महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पध्द्ती ---------- साली सुरु करण्यात आली
A: 1957 B: 1960
C: 1961 D: 1962
A: १९५७ B: १९६०
C: १९६१ D: १९६२
Ans: D
Question114 :What is the purpose of the Pradhan Mantri Gram Sadak scheme ? for construction of ----------------
उएस्तिओन114 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हि योजना कोणत्या कारणासाठी राबविली जाते ?
A: Rural Areas Roads B: City Area Roads
C: Semi-urban Roads D: For all three above
A: ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी B: शहरी भागातील रस्त्यांसाठी
C: निमशहरी भागातील रस्त्यांसाठी D: वरील तीनही कारणासाठी
Ans: A
Question115 :In which year did the Pradhan Mantri Gram Sadak scheme start ?
उएस्तिओन115 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हि योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?
A: 1999 B: 2000
C: 2005 D: 1991
A: सन १९९९ B: सन २०००
C: सन २००५ D: सन १९९१
Ans: B
Question116 :Under the Pradhan Mantri Gram Sadak scheme which villages are considered for construction of perennial roads ?
उएस्तिओन116 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये प्रथमत: किती लोकसंख्येवरील गावे बारमाही रस्त्याने जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येतो ?
A: 1000 population B: 500-999 population
C: 250-499 population D: Not any of the three
A: १००० लोकसंख्येवरील B: ५००-९९९ लोकसंख्येची
C: २५०-४९९ लोकसंख्येची D: वरील तीनही पर्याय चुकीचे आहेत
Ans: A
Question117 :Which is the funding authority for PMGSY ?
उएस्तिओन117 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी निधीची तरतूद कोणाकडून केली जाते ?
A: State Government B: Central Government
C: Building & Construction Department D: Zilla Parishad
A: राज्य शासन B: केंद्र शासन
C: बांधकाम विभाग D: जिल्हा परिषद
Ans: B
Question118 :In Maharashtra which is the implementing agency ?
उएस्तिओन118 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राज्यस्तरावर कोणत्या यंत्रणेमार्फत राबविली जाते ?
A: Agriculture Department B: Building & Construction Department
C: Revenue Department D: Rural Development Department
A: कृषी विभाग B: बांधकाम विभाग
C: महसूल विभाग D: ग्रामविकास विभाग
Ans: D
Question119 :What type of work is done in PMGSY scheme ?
उएस्तिओन119 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये नेमके कोणत्या स्वरुपाचे काम करण्यात येते ?
A: Existing Roads improvement B: New roads connectivity
C: All weather village roads connectivity D: All three types
A: अस्तित्वातील रस्ते सुधारणा करणे B: नवीन रस्ते जोडणे
C: गावे बारमाही रस्त्याने जोडणे D: वरील तीनही प्रकारचे
Ans: D
Question120 :Which department provides the maps required for PMGSY ?
उएस्तिओन120 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी नकाशे कोणाकडे उपलब्ध आहेत ?
A: ZP building & construction department B: ZP Health department
C: ZP Agriculture department D: Not any of these
A: जि.प. बांधकाम विभाग B: जि.प आरोग्य विभाग
C: जि.प. कृषी विभाग D: वरील कोणाकडेही नाही
Ans: A
Question121 :Criteria of population of village is based on the census conducted in --------- year
उएस्तिओन121 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये ज्या वस्तीचा समावेश केलेला आहे त्यासाठी कोणत्या वर्षीची केलेली जनगणना आधारभूत मानली जाते ?
A: 2001 year B: 1981 year
C: 1991 year D: 2005 year
A: २००१ यावर्षीची B: १९८१ यावर्षीची
C: १९९१ यावर्षीची D: २००५ यावर्षीची
Ans: A
Question122 :Which of the following is not covered under PMGSY ?
उएस्तिओन122 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये कोणत्या प्रकारच्या कामांचा समावेश होत नाही ?
A: Existing roads improvement B: New roads connectivity
C: All-weather village road connectivity D: city area roads
A: अस्तित्वातील रस्ते सुधारणा करणे B: नवीन रस्ते जोडणे
C: वस्त्या बारमाही रस्त्याने जोडणे D: शहरी भागातील रस्ते
Ans: D
Question123 :Which type of roads construction is undertaken in PMGSY ?
उएस्तिओन123 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये कोणत्या प्रकारच्या कामांचा समावेश होतो ?
A: Roads not included in core network B: Main district roads
C: Tar and Cement roads repairing D: New roads connectivity
A: कोअर नेटवर्कमध्ये समाविष्ट नसलेले रस्ते B: प्रमुख जिल्हा मार्ग
C: डांबरी किंवा सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याची दुरुस्ती D: नवीन रस्ते जोडणे
Ans: D
Question124 :Who is not the part of District Quality Control and Vigilance Squad?
उएस्तिओन124 :जिल्हा स्तरावरील गुणवत्ता व दर्जा तपासणी यंत्रणेमध्ये कोणाचा समावेश होत नाही ?
A: Executive Engineer B: Engineer of implementing unit
C: Deputy Engineer D: Deputy CEO of ZP
A: कार्यकारी अभियंता B: कार्यक्रम अंमलबजावणी पथकाचे अभियंता
C: उपअभियंता D: उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.)
Ans: D
Question125 :Who is not the part of State Level Quality Control & Vigilance Squad ?
उएस्तिओन125 :राज्य स्तरावर दर्जा व गुणवत्ता तपासणी यंत्रणेमध्ये कोणाचा समावेश होत नाही ?
A: State quality coordinator B: Superintending Engineer
C: State quality Inspector D: rural development officer
A: राज्य गुणवत्ता समन्वयक B: अधिक्षक अभियंता
C: राज्य गुणवत्ता निरिक्षक D: ग्रामविकास विभागाचे अधिकारी
Ans: D
Question126 :Who is not the authority to receive complaints about roads construction ?
उएस्तिओन126 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये रस्त्याचा दर्जा व्यवस्थित राखण्यासाठीची तक्रार कोणाकडे करता येत नाही ?
A: Executive engineer B: Head of implementation unit
C: Deputy engineer D: Extension officer
A: कार्यकारी अभियंता B: कार्यक्रम अंमलबजावणी पथक प्रमुख
C: उपअभियंता D: विस्तार अधिकारी
Ans: D
Question127 :What kind of action can be taken against the defaulter contractor ?
उएस्तिओन127 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचा दर्जा व्यवस्थित न ठेवणा-या ठेकेदाराविरुद्ध कशाप्रकारे कारवाई केली जाते ?
A: Punitive Action B: As per terms & conditions of the tender documents
C: Cancel the work order D: All above three types
A: दंडात्मक कारवाई B: निविदा शर्तीनुसार कारवाई
C: सदर काम करण्याचे आदेश रद्द करणे D: वरील तीनहीप्रकारे
Ans: D
Question128 :In which year the inclusion of PMGSY was done under Bharat Nirman ?
उएस्तिओन128 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा समावेश भारत निर्माणमध्ये कोणत्या वर्षी झाला आहे ?
A: 1999-2000 B: 2002-2003
C: 2004-2005 D: 2005-2006
A: १९९९-२००० B: २००२-२००३
C: २००४-२००५ D: २००५-२००६
Ans: D
Question129 :How much (approximately) is the estimated cost for a new road, for 1 km length ?
उएस्तिओन129 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या नवीन रस्त्याच्या जोडणी कामांसाठी साधारण किती खर्च येतो ?
A: Between Rs. 30 to 35 lakhs B: Between Rs. 25 & 30 lakhs
C: Between Rs. 35 & 40 lakhs D: Between Rs. 20 & 25 lakhs
A: साधारण रु ३० ते ३५ लक्ष B: साधारण रु २५ ते ३० लक्ष
C: साधारण रु ३५ ते ४० लक्ष D: साधारण रु २० ते २५ लक्ष
Ans: A
Question130 :What is the minimum width expected of PMGSY roads ?
उएस्तिओन130 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामांसाठी किती मीटर रुंदी उपलब्ध असणे आवश्यक आहे ?
A: Link routes 12 meters and main direct routes 15 meters B: Link routes 10 meters and main direct routes 13 meters
C: Link routes 8 meters and main direct routes 11 meters D: Not any of these
A: लिंक रुटसाठी १२ मीटर व थेट रस्त्यासाठी १५ मीटर B: लिंक रुटसाठी १० मीटर व थेट रस्त्यासाठी १३ मीटर
C: लिंक रुटसाठी ८ मीटर व थेट रस्त्यासाठी ११ मीटर D: वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही
Ans: A
Question131 :What is the selection criteria about population of village under PMGSY in Bharat Nirman ?
उएस्तिओन131 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा भारत निर्माणमध्ये समावेश केल्यानंतर निकषात झालेल्या बदलानुसार साधारणत: किती लोकसंख्येवरील गावांचा या योजनेमध्ये समावेश होतो ?
A: Village having population 1000 & above and in case of tribal village having population 500 & above B: Village having population 1200 & above and in case of tribal village having population 800 & above
C: Village having population 500 & above and in case of tribal village having population 300 & above D: Not any of above is correct
A: १००० लोकसंख्येवरील गावे व ५०० लोकसंख्येवरील आदिवासी गावे B: १२०० लोकसंख्येवरील गावे व ८०० लोकसंख्येवरील आदिवासी गावे
C: ५०० लोकसंख्येवरील गावे व ३०० लोकसंख्येवरील आदिवासी गावे D: वरील तीनही विधाने चुकीची आहेत
Ans: A
Question132 :At which level the quality monitoring unit is not existing ?
उएस्तिओन132 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात येणा-या रस्त्याची गुणवत्ता राखणेकामी प्रत्येक स्तरावर यंत्रणा असते, मात्र कोणत्या स्तरावर ही यंत्रणा अस्तित्वात नाही ?
A: Taluka level B: District level
C: State level D: National level
A: तालुका स्तर B: जिल्हा स्तर
C: राज्य स्तर D: राष्ट्रिय स्तर
Ans: A
Question133 :At which level the quality monitoring unit is not existing ?
उएस्तिओन133 :प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात येणा-या रस्त्याची गुणवत्ता राखणेकामी प्रत्येक स्तरावर यंत्रणा असते, मात्र कोणत्या स्तरावर ही यंत्रणा अस्तित्वात नाही ?
A: Taluka level B: District level
C: State level D: National level
A: तालुका स्तर B: जिल्हा स्तर
C: राज्य स्तर D: राष्ट्रिय स्तर
Ans: A
Question134 :In which year the Right to Information Act implementation started in all over India ?
उएस्तिओन134 :माहितीचा अधिकार अधिनियम संपूर्ण भारतात केव्हा लागू झाला ?
A: 2002 B: 2003
C: 2004 D: 2005
A: २००२ B: २००३
C: २००४ D: २००५
Ans: D
Question135 :In Maharashtra which was the first district to implement the E.G.S. ?
उएस्तिओन135 :रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सर्व प्रथम कोण्त्या जिल्ह्यात सुरु झाली ?
A: Satara B: Sangli
C: Gondiya D: Nanded
A: सातारा B: सांगली
C: गोंदिया D: नांदेड
Ans: B
Question136 :Under RTI within how many days the information needs to be provided ?
उएस्तिओन136 :माहितीच्या अधिकारात नागरिकास किती दिवसात माहिती मिळते ?
A: 20 B: 30
C: 40 D: 50
A: २० B: ३०
C: ४० D: ५०
Ans: B
Question137 :Who is the chairperson of Social Audit Forum in a village ?
उएस्तिओन137 :गावातील सामाजिक लेखाजोखा मंचाचे प्रमुखपदी कोण असतात ?
A: Sarpanch B: Gramsevak
C: Patwari D: Respected person chosen by villagers
A: सरपंच B: ग्रामसेवक
C: तलाठी D: गावातील सर्वमान्य सन्माननीय व्यक्ती
Ans: D
Question138 :Who can be elected on DPC from among following ?
उएस्तिओन138 :जिल्हा नियोजन समितीमध्ये खालीलपैकी सदस्य म्हणून कोणाची निवड केली जाते ?
A: V.P. Member B: P.S. Member
C: Z.P. Member D: Not only of above
A: ग्रामपंचायत सदस्य B: पंचायत समिती सदस्य
C: जिल्हा परिषद सदस्य D: यापैकी नाही
Ans: C
Question139 :Who is the secretary of DPC ?
उएस्तिओन139 :जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून खालीलपैकी कोण कामकाज पाहतात ?
A: Chief Executive Officer of ZP B: District Collector
C: Block Development Officer D: District Planning Officer
A: मुख्य कार्यकारी अधिकारी B: जिल्हधिकारी
C: गटविकास अधिकारी D: जिल्हानियोजन अधिकारी
Ans: B
Question140 :In Maharashtra who is the ex-officio chairperson of DPC ?
उएस्तिओन140 :जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात -------- यांची पदसिध्द नेमणूक होते ?
A: ZP President B: District Collector
C: District Guardian Minister D: Chief Executive Officer
A: जिल्हा परिषद अध्यक्ष B: जिल्हधिकारी
C: पालकमंत्री D: मुख्य कार्यकारी अधिकारी
Ans: C
Question141 :How many districts are covered under BRGF in Maharashtra ?
उएस्तिओन141 :मागास क्षेत्र अनुदान निधी कार्यक्रम महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात आहे ?
A: 10 B: 11
C: 12 D: 13
A: १० B: ११
C: १२ D: १३
Ans: C
Question142 :Which year was declared / observed as gramsabha year ?
उएस्तिओन142 :ग्रामसभा वर्ष खालीलपैकी कोणते ?
A: 2009-10 B: 2010-11
C: 2008-09 D: 2007-08
A: २००९-१० B: २०१०-११
C: २००८-०९ D: २००७-०८
Ans: A
Question143 :In India where does Maharashtra stand in HDI ranking ?
उएस्तिओन143 :मानव विकास निर्देशांकात भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे ?
A: 2 B: 3
C: 1 D: 4
A: B:
C: D:
Ans: D
Question144 :In how many days one can make a first appeal under RTI ?
उएस्तिओन144 :माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारास पहिले अपील किती दिवसात करता येते ?
A: 10 B: 20
C: 30 D: 45
A: १० B: २०
C: ३० D: ४५
Ans: D
Question145 :In how many days one can make a second appeal under RTI ?
उएस्तिओन145 :माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारास दुसरे अपील किती दिवसात करता येते ?
A: 70 B: 80
C: 90 D: 100
A: ७० B: ८०
C: ९० D: १००
Ans: C
Question146 :Who is recognized as the pioneer of RTI in Maharashtra ?
उएस्तिओन146 :महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
A: Aruna Roy B: Justice P.B. Sawant
C: Anna Hajare D: Shailesh Gandhi
A: अरुणा रॉय B: पी बी सावंत
C: अण्णा ह्जारे D: शैलेश गांधी
Ans: C
Question147 :How many sections are there in RTI 2005 Act ?
उएस्तिओन147 :माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मध्ये किती कलमे आहे ?
A: 28 B: 29
C: 30 D: 31
A: २८ B: २९
C: ३० D: ३१
Ans: D
Question148 :In Maharashtra, how much fees is charged for the first appeal under RTI-2005 ?
उएस्तिओन148 :माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत महाराष्ट्रात पहिले अपील अर्जाकरिता किती शुल्क आहे ?
A: 10 B: 20
C: 30 D: 40
A: १० B: २०
C: ३० D: ४०
Ans: B
Question149 :In Maharashtra,how much fees is charged for the second appeal under RTI-2005 ?
उएस्तिओन149 :माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत महाराष्ट्रात दुसरे अपील अर्जाकरिता किती शुल्क आहे ?
A: 10 B: 20
C: 30 D: 40
A: १० B: २०
C: ३० D: ४०
Ans: B
Question150 :Under which section every organization / office has to voluntarily declare the information under RTI 2005 ?
उएस्तिओन150 :माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत शासकीय प्राधिकरण / कार्यालयाने स्वत:हून प्रसिध्द करावयाची माहिती कोणत्या कलमानुसार आहे ?
A: 12 B: 4
C: 6 D: 28
A: १२ B:
C: D: २८
Ans: B
Question151 :Who can take part in the process of social audit ?
उएस्तिओन151 :सामाजिक लेखाजोखामध्ये कोण सहभागी होऊ शकते ?
A: Government officials B: Office Bearers
C: Social workers & Villagers D: All of above
A: सरकारी अधिकारी B: पदाधिकारी
C: सामाजिक कार्यकर्ते व गावकरी D: वरील सर्व
Ans: D
Question152 :How much fine can be imposed as penalty on the PIO for his default ?
उएस्तिओन152 :माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती अधिका-यास शास्ती म्हणून किती आर्थिक दंड प्रतिदिन ठोठावला जातॊ ?
A: Rs. 100 per day B: Rs 150 per day
C: Rs 250 per day D: Rs. 300 per day
A: प्रतिदिन १०० B: प्रतिदिन १५०
C: प्रतिदिन २५० D: प्रतिदिन ३००
Ans: C
Question153 :What is the maximum fine that can be imposed as penalty on the PIO for his default ?
उएस्तिओन153 :माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती अधिका-यास जास्तीत्त जास्त किती रुपयात दंड ठोठावला जाऊ शकतो ?
A: 10,000 B: 20,000
C: 25,000 D: 30,000
A: १०,००० B: २०,०००
C: २५,००० D: ३०,०००
Ans: C
Question154 :How much fees is required to be paid by a person below poverty line, for an application under RTI ?
उएस्तिओन154 :माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत दारिद्रय रेषेखालील अर्जदारास किती शुल्क भरावे लागते ?
A: No fees B: Rs. 10
C: Rs. 20 D: Rs. 30
A: विनाशुल्क B: १०
C: २० D: ३०
Ans: A
Question155 :What is the date of inception of RTI – 2005 Act throughout India ?
उएस्तिओन155 :माहिती अधिकार अधिनियम २००५ ची अंमलबजावणी केव्हापासून सुरु झाली ?
A: 12 September 2005 B: 12 October 2005
C: 2 October 2005 D: 14 January 2005
A: १२ सप्टेंबर २००५ B: १२ ऑक्टोबर २००५
C: २ ऑक्टोबर २००५ D: १४ जानेवारी २००५
Ans: B
Site designed and developed by National Informatics Centre Contents provided and maintained by Department of Rural Development, Ministry of Rural Development, GOI
Site Best Viewed in IE7.0+ at Resolution 1024 X 768 or above.